सहाय्यक ब्लॉगर्स

ब्लॉगमधे सुधारणा करण्यासाठी माहिती देणारे इंग्रजी ब्लॉग इंटरनेटवर भरपूर आहेत. त्या सर्वांचीच माहिती देणं इथे शक्य नाही पण काही निवडक ब्लॉग्सची नावं इथे देत आहे. यासोबत काही सहाय्यक मराठी ब्लॉग्सच्या लिंक्सही तुम्हाला इथे सापडतील.या ब्लॉग्जवरील ब्लॉगसाठी दिलेल्या इंग्रजी टीप्स खूप उपयोगी, सोप्या व अंमलात आणण्यासारख्या आहेत. या ब्लॉगर्सकडून विजेट, कोड्स याची बरीच माहीती मला मिळाली. ही माहिती या ब्लॉगवर मराठी भाषेतून माझ्या शब्दांमधे प्रसिद्ध करण्यासाठी मी रितसर परवानगी घेतलेली आहे.

ब्लॉगवाले या ब्लॉगचं विजेट तुमच्या ब्लॉगवर जोडण्यासाठी हा कोड कॉपी पेस्ट करून आपल्या ब्लॉगवर लावा.




BloggerStop.net Netbhet.com

मजकूरातील अक्षरे तिरकी दाखवण्यासाठी Edit Html कसे वापरावे?

मजकूरातील अक्षरे सरळ किंवा तिरकस दाखवण्यासाठी Edit HTML मधे एक छोटासा कोड आहे. अक्षरे सरळ ठेवण्यासाठी आपल्याला काहीच करावे लागत नाही. नेहमीप्रमाणे लिहित गेलं तरी चालतं. मात्र एखादा विशिष्ट शब्द किंवा अक्षर अथवा एखादं पूर्ण वाक्य तिरकस दाखवायचा असेल, तर तो मजकूर खालीलप्रमाणे लिहावा.

<i>तुमचा मजकूर</i>


वरच्या चौकोनात दाखवल्याप्रमाणे तुमचा मजकूर असं जिथे लिहिलं आहे, तिथे तुमचा हवा असलेला मजकूर लिहा आणि पूर्वदृश्य पहा. खालच्या चौकोनात दाखवल्याप्रमाणे तुमचा मजकूर हे शब्द असे तिरकस दिसायला हवेत.

तुमचा मजकूर


** i या अक्षराचा अर्थ 'आयटालिक' असा आहे.

नमस्कार,

ब्लॉगिंगच्या व ब्लॉग व्यासपिठांच्या मांडणीत, स्वरूपात अनेक बदल झालेले आहेत. या नवीन बदलांनुसार ब्लॉगवाले वरील जुने लेख अद्ययावत केले जातील. याची कृपया नोंद घ्यावी. ब्लॉगवाले चे स्वरूपही बदलण्यात आले आहे. काही उपयुक्त नवीन लेखदेखील लवकरच प्रसिद्ध केले जातील.

धन्यवाद.


Hello,

There have been many changes done in Blogging and Blogging platforms. Please note that the old articles on Blogwale will be updated according to the changes and new articles will be posted soon.

Thank you.

Labels

about us Advance Options Advertisements Back Up Background Blog Blog Tips Blog Tricks Bloggers Codes Colours Content Theft Credit Card Dictionary Domain Download Drafts E Cards Feed Following Font Fonts Forum Freebies Gadgets GFC GFCM GTalk html tips Html टिप्स Icons Images Marathi Money Networking Online Purchase Photos Pinterest Post Post Basics Protection RSS Screeshot Settings Subscription Suggestions Template Third Party Hosting Tools Watermark Widgets writing tips आमच्याबद्दल आयकन्स आर. एस. एस. आर्थिक इ कार्ड्स इमेजेस ऑनलाईन खरेदी कोड्स क्रेडीट कार्ड गॅजेट्स जाहिराती जी टॉक टूल्स टेम्पलेट डाऊनलोड डिक्शनरी डोमेन ड्राफ्ट थर्ड पार्टी होस्टींग नि:शुल्क नेटवर्किंग पोस्ट पोस्ट बेसिक्स प्रतिक्रिया फीड फॉन्ट फॉलोइंग फोटो बॅक अप बॅक् ग्राउंड्स ब्लॉग ब्लॉग टिप्स ब्लॉग युक्त्या ब्लॉगर्स मराठी लेखन सल्ले विजेट्स वॉटरमार्क सदस्यता साहित्यचोरी सुरक्षा स्क्रिनशॉट