Join with us

Saturday, 11 April 2009

मजकूर लिहिण्याचे विविध प्रकार

मजकूर लिहिण्यासाठी जे प्रकार सांगितले आहेत, ते सर्व फक्त Edit Html या पर्यायातच करता येतील.
मजकूराभोवती अशा प्रकारे बॉर्डर आखण्यासाठी

खालील कोड कॉपी पेस्ट करा व मजकूर इथे लिहा असं लिहिलेल्या ठिकाणी तुमचा हवा असलेला मजकूर लिहावा.

<span style="BORDER-BOTTOM: #1e00ff 1px solid; BORDER-LEFT: #1e00ff 1px solid; BORDER-TOP: #1e00ff 1px solid; BORDER-RIGHT: #1e00ff 1px solid">मजकूर इथे लिहा</span>मजकूर अशा प्रकारे हायलाईट करण्यासाठी

खालील कोड कॉपी पेस्ट करा व मजकूर इथे लिहा असं लिहिलेल्या ठिकाणी तुमचा हवा असलेला मजकूर लिहावा.

<span style="BACKGROUND: #f0ff00">मजकूर इथे लिहा</span>

No comments:
Write comments